top of page
Untitled-1(1)(1).png

तुमच्या - आमच्या मनातलं घर

आता मोतीवाला कॉलेज जवळ, गंगापूर रोड

2(4)(1).png
3(2)(1).png
1(3)(1).png
4(2).png

Project By

Perfect Buildcon

Anil Aher & Deepak Pawar

घर कसं असावं?

4(2).png

बालपण जपणारं

साई संस्कृतीमध्ये कुटुंबातील लहानग्यांसाठी खास झोन तयार करण्यात आलेले आहेत. ज्यात चिल्ड्रन प्ले एरिया, लुडो, साप शिडी सारखे इनडोअर गेम्स तसेच टेबल टेनिस आणि बॉक्स क्रिकेट आदींचा समावेश आहे. याशिवाय येथे २४ तास सिक्युरिटी सेवा, सी.सी.टीव्ही आदींद्वारे मुलांना सुरक्षित वातावरण देण्यात आले आहे. या गृहप्रकल्पात पालकांना मुलांच्या मनोरंजनाची चिंता करण्याची गरज भासणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन त्यांच बालपण जपण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
About

शाळा कॉलेज पासून जवळ

मोतीवाला कॉलेज, भोसला मिलिटरी स्कुल, विज्डम हाई आयसीएसई स्कुल, फ्रावशी इंटर नॅशनल अकॅडमी, जेआयटी इंजिनिअरिंग कॉलेज आणि वायसीएमयू  मुक्त विद्यापीठ सारख्या महत्वाच्या शैक्षणिक संस्था साई संस्कृती पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. तुमच्या मुलांचा वयोगट काहीही असू द्या प्रत्येकाचं शाळा, कॉलेज आता घराजवळ असणार आहे. याशिवाय ध्रुव नगर शहराशी सहजरित्या कनेक्टेड असल्याने बसेसची सुविधा देखील येथे उपलब्ध आहे.
3(2)(1).png
2(4)(1).png

निसर्गाच्या सानिध्यात

मोतीवाला कॉलेज परिसर हे गंगापूर रोडवरील असं लोकेशन आहे जे अत्यंत वेगाने विकसित होत आहे. असं असून देखील या लोकेशनला अत्यंत आल्हाददायक निसर्ग संपत्ती लाभली आहे. सोमेश्वर धबधबा, गोदा काठावरील सोमेश्वर मंदिर, गंगापूर धरण, सुला वाईन यार्डस इत्यादी शहरातील मुख्य पर्यटनाची ठिकाणे साई संस्कृती पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. तुमचं घर निसर्गाच्या सानिध्यात असण्याचं तुमचं स्वप्न इथे आकार घेत आहे.

सुख सुविधा असलेलं

साई संस्कृती हा ग्राहकांच्या गरजांवर संशोधन करून सुनियोजितपणे आकारास येणारा गृहप्रकल्प आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना गरजेच्या असलेल्या ६० पेक्षा अधिक अमेनिटीज या प्रकल्पात देण्यात आल्या आहेत. याशिवाय साई संस्कृती नाशिक मधील असा  गृहप्रकल्प आहे जेथे प्रत्येक घरासाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे.
1(3)(1).png
Screenshot_2022-02-07_at_4.27.36_PM-removebg-preview(1).png

सर्वांच्या बजेटमध्ये

परफेक्ट बिल्डकॉनचा पायाच दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सोयी-सुविधा, आकर्षक आर्किटेक्चर आणि सर्वोत्तम लोकेशनवर किफायतशीर किंमतीत घर देण्याच्या आमच्या बाण्यावर उभारला आहे. बांधकाम क्षेत्रातील 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि हजारो संतुष्ट गृहवंत हे आमच्यावरील सामन्यांच्या विश्वासाचं प्रतिक बनलंय. त्यामुळेच आम्ही साई संस्कृतीमधील 2 BHK COMFORT केवळ 26.50 लाखांत तर 2 BHK PREMIUM फक्त 29.25 लाखांत उपलब्ध करून देत आहोत.

सर्व 3 BHK घरे SOLD OUT! तुमचा हाच विश्वास आम्हाला सर्वोत्तम काम करण्याची प्रेरणा देतो.

किफायतशीर किंमत आणि संपूर्ण कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या ॲमेनिटीज

Sai-Sanskruti Press Ad 33x45 cm print file.png
Price
Amenities

सर्वोत्तम कनेक्टिव्हिटीचे
लोकेशन

WhatsApp_Image_2022-02-21_at_3.07.20_PM__1_-removebg-preview.png
Location

दर्जेदार बांधकाम आणि उत्तम आर्किटेक्चरने तुमच्या कुटुंबाचं जीवनमान उंचावणारा हा गृहप्रकल्प

Gallery

समृद्ध जगण्याचा अनुभव घेण्यासाठी उचला पहिले पाऊल 

कॉल करा

779 779 50 50

WhatsApp_Image_2022-02-21_at_3.07.21_PM__1_-removebg-preview.png
Book now
bottom of page